विश्वचक्र
VISHWACHAKRA:हे एक सर्वात्तम सर्जिकल स्ट्राईक करणारे प्रभावी जैविक कीटकनाशक आहे.
१. विश्वचक्र चे फायदे :
- विश्वचक्र हे एक सर्वात्तम सर्जिकल स्ट्राईक करणारे प्रभावी जैविक कीटकनाशक आहे. .
-यामध्ये विविध वनस्पती तेलांचे मिश्रण असते आणि हे मिश्रण विविध प्रकारच्या किटकांपासून पिकांचे संरक्षण करते .
-किडीची प्रतिकार क्षमता तसेच किडीचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपविते .
-विश्वचक्र या जैविक औषधांचा वापरामुळे पर्यावरणची हानी व मानवी शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही .
-विश्वचक्र हे सर्व भाजीपाला ,कडधान्ये ,फुलपिके ,फळपिके इ.साठी उपुयक्त आहे.
-विश्वचक्र हे सर्व प्रकारच्या किडीपासून जसे की वाग्यावरील शूट बोअर ,टोमाटोवरील फळ बोअर पासून परिपूर्ण संरक्षण देणारे एकमेव ऑरगॅनिक कीटकनाशक आहे.
वापरण्याचे प्रमाण – प्रति एकरास २00 लिटर पाण्यात 100 मिली फवारणी साठी वापरणे.
उपलब्ध पॅकिंग
Contents

Contents

Contents
