बॅक्टो प्लस

बॅक्टो प्लस

BACTO PLUS :ANTI BACT.

१. बॅक्टो प्लस चे फायदे :

- बॅक्टो प्लस हे एक विस्तत स्पेक्ट्रम आहे ज्याची शिफारस पानावरील जिवाणूंचे ठिपके,काळा डाग ,तेलकट डाग ,कुजवा इत्यादींच्या नियंत्रणासाठी केला जातो .
-बॅक्टो प्लस हे वनस्पतीमध्ये फुलाची आणि फळांची रोग प्रतिकार शक्ती वाढवते.
-बॅक्टो प्लस हे भात ,मिरची ,कापूस, भुईमुग,आंबा,इ. पिकांसाठी सर्व प्रकारच्या बागायती पिकांसाठी व फळवर्गीय पिकांसाठी उपयुक्त आहे .

वापरण्याचे प्रमाण – प्रति एकरास 50 ग्रॅम 150 लिटर पाण्यात फवारणी करणे.

उपलब्ध पॅकिंग

Contents

  • Bromo Nitropropane - 96 %
  • Contents

  • Bromo Nitropropane -96 %
  • Get in Touch with Us !

    If you are unable to find the product you are looking for, our dedicated sales teams are available to help you with your requirements.

    Call anytime

    09359586967

    Email us

    sunvishvapvtltd@gmail.com