रनर

रनर

RUNER:ORGANIC SEAWEED PRODUCT.

रनर चे फायदे :- :

- रनर हे समुद्री शेवाळपासून बनवलेले सिविड अर्क आहे.
-वनस्पतीच्या उत्तम वाढीसाठी रनर हे जैव तंत्रज्ञान संशोधनातील नाविन्य पूर्ण फोर्मुला आहे.
-याच्या वापराने फुल -फळ गळतीचे प्रमाण कमी होते.
-रनर वापराने अधिकअधिक फुटवे ,हिरवळी,टवटवीत पणा व पिकाची काळोखी वाढते .

भाजीपाला पिके,फळवर्गीय पिके वेलवर्गीय,पिके व ऊस उत्पादन पिकांसाठी उपयुक्त.

टिप : थंड कोरड्या वातावरणात ठेवणे.

वापरण्याचे प्रमाण – डोस : प्रती एकरी 200 लिटर पाण्यात 250 ग्रॅम मिसळून फवारणी करणे.
ड्रीपद्वारे 5०० ग्रॅम प्रति एकरास देणे.

उपलब्ध पॅकिंग

Contents

  • Seaweed- 22%
  • Fulvic Acid - 5%
  • Other ingredients - 73%
  • Contents

  • Humic Acid- 65%
  • Fulvik Acid - 15%
  • Others Fibers - 20%
  • Get in Touch with Us !

    If you are unable to find the product you are looking for, our dedicated sales teams are available to help you with your requirements.

    Call anytime

    09359586967

    Email us

    sunvishvapvtltd@gmail.com