रूटझोन

रूटझोन

पोटॅशियम ह्युमाईट ९८%.

रूटझोन चे फायदे :- :

- पिकांच्या मुळांची जोमदार वाढीसाठी व जमीन नरम, हवादार व भुसभुशीत,सुपीक करण्यासाठी रूटझोन प्रभावशाली काम करते.
-रूटझोन पोटॅशियम ह्युमाईट, ह्युमिक ऍसिड उच्च दर्जाचे फुल्विक ऍसिड आणि पोटॅशियम समृद्ध आहे.
-हे उत्कृष्ट सूक्ष्म मुळांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
-ह्युमिक ऍसिड हे पूर्णपणे सेंद्रिय व सुरक्षित आहे.
-सर्व पिकांवर वापरावे,पाण्यात सहज विरघळणारे परिणामी उत्पादन वाढते तसेच वनस्पतीची गुणवत्ता सुधारते.

भाजीपाला पिके,फळवर्गीय पिके वेलवर्गीय,पिके व ऊस उत्पादन पिकांसाठी उपयुक्त.

टिप : थंड कोरड्या वातावरणात ठेवणे.

वापरण्याचे प्रमाण – डोस : ५०० ग्रॅम प्रती एक एकरास देणे .

उपलब्ध पॅकिंग

Contents

  • Humic Acid- 65%
  • Fulvik Acid - 15%
  • Others Fibers - 20%
  • Contents

  • Humic Acid- 65%
  • Fulvik Acid - 15%
  • Others Fibers - 20%
  • Get in Touch with Us !

    If you are unable to find the product you are looking for, our dedicated sales teams are available to help you with your requirements.

    Call anytime

    09359586967

    Email us

    sunvishvapvtltd@gmail.com