रनर प्लस

रनर प्लस

RUNER PLUS :FOR BETTER PLANT GROWTH.

१. रनर प्लस चे फायदे :

- फुले धरण्याचे व फळे धरण्याचे प्रमाण सुधारते.
-फळे गळण्याचे प्रमाण कमी होते.
-वनस्पतीच्या चयापचय क्रियेला चालना मिळते.
-मुळांची वाढ जोमाने होते.
-पेशी विभाजन अधिक वेगाने होते.
-दुष्काळाला अधिक चांगला प्रतिरोध करते.
-अजैविक ताणांचा सामना करण्यास मदत करते .
-फुल व फळ गळण्याचे प्रमाण कमी करून त्यांचा टिकावूपणा आकार,रंग व चव वाढविण्यास मदत होते.
-फळांची फुगवन,साठवण क्षमता, अन्टीट्रेस, सनबनिग,पिकांची उच्च क्वालिटी काढून देण्यास मदत करते.

वापरण्याचे प्रमाण – प्रति एकरास 200 ग्रॅम २00 लिटर पाण्यात फवारणी करणे. ड्रीपद्वारे २०० ग्रॅम प्रति एकरास देणे.

उपलब्ध पॅकिंग

Contents

  • Seaweed - 22 %
  • Amino Acid - 10 %
  • Contents

  • Seaweed - 22 %
  • Amino Acid - 10 %
  • Contents

  • Seaweed - 22 %
  • Amino Acid - 10 %
  • Get in Touch with Us !

    If you are unable to find the product you are looking for, our dedicated sales teams are available to help you with your requirements.

    Call anytime

    09359586967

    Email us

    sunvishvapvtltd@gmail.com