सनस्ट्रोक
SUNSTROCK :FOR BETTER PLANT GROWTH ORGANIC PRODUCT.
१. सनस्ट्रोक चे फायदे :
- अधिक फुलांना प्रवृत्त करते.
-कळ्या,फुले,फळे गळणे टाळते.
-फळांचा आकार वाढवते.
-पिकाची गुणवत्ता सुधारते उत्पादन वाढवते.
-हे वनस्पतींना विषाणुजन्य आणि बुरशीजन्य रोगांशी लढण्यास मदत करते.
-त्यामुळे फळांमधील गोडी प्रमाण वाढवते.
वापरण्याचे प्रमाण –
फवारणी : डोस १.५ मिली ते २ मिली प्रती १ लिटर पाणी वरील डोसानुसार आवश्यक दर्जाचे द्रावण तयार करून झाडांवर फवारणी करावी.पिक कालावधीनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारणी करण्याची शिफारस केली जाते.
- ड्रिप : पाण्यातून १ लिटर प्रति १ एकरास देणे.
उपलब्ध पॅकिंग
Contents

Contents

Contents

Contents
