बिल्डर प्लस

बिल्डर प्लस

BUILDER + :PLANT GROWTH PROMOTER ORGANIC PRODUCT उच्च क़्वालिटीची फुगवण क्षमता.

१. बिल्डर प्लस चे फायदे :

- बिल्डरप्लस मुळे पाण्याचा ताण अधिक प्रमाणात सहन करण्यास मदत होते.पिकांची रोग प्रतिकारक क्षमता व दर्जा बिल्डर मुळे वाढते.फळांना आकर्षक रंग,चमक येऊन दान्यांनाही उत्तम रंग येतो.फळांना चांगल्या प्रकारे वजन वाढून पर्यायाने उत्पन्नात भर पडते.फळे अधिक दिवस टिकून,प्रतिकूल हवामानाशी झगडण्याची क्षमता वाढते.
-फळांमध्ये साखर चांगल्या प्रकारे तयार होऊन फळांची गोडी अधिकतम वाढते. बिल्डरप्लस मुळे फळांमध्ये निर्यातक्षम गुणवत्ता वाढविण्यास मदत होते.जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते.

वापरण्यास योग्य पिके :
टोमटो,बटाटा,कांदा,वांगी,मिरची,कलिंगड व भाजीपाला अशा कमी कालावधीच्या पिकांसाठी तसेच डाळिंब,द्राक्षे ,ऊस,पपई,संत्रा, आंबा,कापूस इत्यादी पिकांसाठी फायदेशीर ..

वापरण्याचे प्रमाण – प्रती एकरास ३ लिटर ड्रिप द्वारे देणे . (टिप :वापरण्यापूर्वी चांगले हालवून घ्यावे)

उपलब्ध पॅकिंग

Contents

  • Gluco - 40%
  • Atonic - 2%
  • Seaweed Extract - 10%
  • Silicon - 10%
  • Fulvik - 3%
  • vitamins - 7%
  • Filler & Carriers - 28%
  • Contents

  • Gluco - 40%
  • Atonic - 2%
  • Seaweed Extract - 10%
  • Silicon - 10%
  • Fulvik - 3%
  • vitamins - 7%
  • Filler & Carriers - 28%
  • Get in Touch with Us !

    If you are unable to find the product you are looking for, our dedicated sales teams are available to help you with your requirements.

    Call anytime

    09359586967

    Email us

    sunvishvapvtltd@gmail.com