जीवदानी ऑरगॅनिक कीट
जीवदानी हे सर्व प्रथम पिकाला जीवदान देते.. ऑरगॅनिक शेतीचे वरदान..सनविश्व चे जीवदानी कीट.
१. जीवदानी ऑरगॅनिक कीट चे फायदे :
- वनस्पतीच्या चयापचय क्रियेला चालना मिळते.
-वनस्पतीची सुप्तावस्था संपवते.
-जमिनीची जैविक शक्ती कार्यक्षम होते.
-माती ओली होण्याची क्षमता सुधारते आणि भेगा पडणे कमी होते.
-पाणी खोलवरजाऊन मातीत टिकून राहण्यास मदत करते.
-मातीतून अधिक प्रमाणात पोषकघटक घेतले जातात.
२. मुळांची जोमदार वाढ रोगांपासून रक्षण खंतांचा १०० % वापर करून देते.
३. पिकांची (रोपाची) जोमदार वाढ जास्त साठवणूक क्षमता,जास्त फुगवण आणि वजन वाढवते.
४. भाजीपाला पिके ,वेलवर्गीय पिके,फळवर्गीय पिके,ऊस इत्यादी पिकांसाठी उपयुक्त.
वापरण्याचे प्रमाण – १ कीट २०० लीटर पाण्यात मिसळून प्रती १ एकरास ड्रिपद्वारे देणे.
उपलब्ध पॅकिंग
Contents

Contents

Contents
