चकाचक

चकाचक

CHAKACHAK:SILICON SPREADER(स्टिकर).

१. चकाचक चे फायदे :

- चकाचक हे उच्च दर्जाचे स्टिकर /स्प्रेडर असल्याने हे पानांवर अत्यंत जलद पसरण्याची ,चिकटून राहण्याची तसेच पानांमध्ये वेगाने झिरपण्याची क्षमता वाढविते .
-बुरशीनाशक ,कीटकनाशक ,जीवनुनाशक ,तणनाशक यांच्यासोबत चकाचक वापरल्याने कीटकनाशकांची क्रियाशीलता अधिक वाढत असल्याचे निष्कर्ष तून सिद्ध झाले आहे.
-त्यामुळे कीटकनाशक पानावर /झाडावर जास्त वेळ चिकटून राहून हलका पाऊस आला तरी धुवून जात नाही .
-चकाचक मुळे पिकावर औषधांचा परिणाम तर दिसून येतोच त्याच बरोबर नाहक औषधांचा खर्च कमी होतो .

वापरण्याचे प्रमाण – प्रति एकरास २00 लिटर पाण्यात 50 मिली फवारणी साठी वापरणे. ड्रीपद्वारे प्रतिएकरास 250 मिली वापरावे.

उपलब्ध पॅकिंग

Contents

  • Slicon Spreader-
  • Contents

  • Slicon Spreader-
  • Contents

  • Slicon Spreader-
  • Get in Touch with Us !

    If you are unable to find the product you are looking for, our dedicated sales teams are available to help you with your requirements.

    Call anytime

    09359586967

    Email us

    sunvishvapvtltd@gmail.com